Aarti Sanas
JNV is an emotion and beautiful chapter of our lives.
Navodaya taught us many things, but the most beautiful lesson was the value of friendship and togetherness.
तुमच्यासोबत पुन्हा या आठवणींना उजाळा देताना जुन्या दिवसांची पुन्हा एकदा आठवण झाली. Navodaya ने आम्हाला फक्त शिक्षण दिलं नाही, तर आयुष्यभर जपता येतील अशी नाती, संस्कार आणि आठवणी दिल्या.
तुमच्या या सुंदर Alumni celebration साठी मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया, पुन्हा जुन्या आठवणी जगूया.